MPSC PYQSciencemarathi

शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म-जीवाणूंच्या मदतीने करू शकतात? अ. रायझोबियम ब. विषाणू क. बुरशी ड. प्रोटोझोआ

A.फक्त अ
B.फक्त अ आणि ब
C.फक्त क
D.फक्त क आणि ड

Correct answer: A

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions