MPSC PYQSciencemarathi
कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे, – अ. ऑस्ट्रेलीया आणि टास्मानिया च्या गवताळ मैदानात आढळतो. ब. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत. क. पुढील पाय खूप लांब व शक्तीशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात. ड. मादीला भ्रूणपिशवी असते तीला मार्सुपिअम म्हणतात. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
A.फक्त अ
B.फक्त अ आणि ब
C.अ, ब आणि क
D.अ, ब आणि ड
Correct answer: D