MPSC PYQHistorymarathi

कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? अ. शेतकरी ब. जमीनदार क. कारखानदार ड. कारागीर

A.फक्त 'अ' आणि 'ब'
B.फक्त 'क' आणि 'ड'
C.फक्त 'अ'
D.फक्त 'ब'

Correct answer: D

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions