MPSC PYQSciencemarathi
एका घरामध्ये एक 100 W क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो, दोन 50 W क्षमतेचे बल्ब दररोज पाच तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट (kWh) 5 रूपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचे वीजबील किती रूपये येईल?
A.150 रूपये
B.225 रूपये
C.300 रूपये
D.375 रूपये
Correct answer: B