MPSC PYQIndian Politymarathi

खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? (1) भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26, नोव्हेंबर 1949 आहे. (2) 42 व्या घटनादुरूस्तीने 'धर्मनिरपेक्ष' शब्द जोडला गेला. (3) 42 वी घटनादुरूस्ती 1976 मध्ये करण्यात आली. (4) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हियेट रशियाची घटनेतून घेण्यात आल्या आहेत.

A.(1) भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26, नोव्हेंबर 1949 आहे.
B.(2) 42 व्या घटनादुरूस्तीने 'धर्मनिरपेक्ष' शब्द जोडला गेला.
C.(3) 42 वी घटनादुरूस्ती 1976 मध्ये करण्यात आली.
D.(4) सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय या संकल्पना भारतीय राज्यघटनेत सोव्हियेट रशियाची घटनेतून घेण्यात आल्या आहेत.

Correct answer: A

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions