MPSC PYQIndian Politymarathi

खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतुद करण्यात आली आहे?

A.फक्त समवर्ती सूची
B.फक्त राज्य सूची
C.केंद्र सूची आणि समवर्ती सूची
D.राज्य सूची आणि समवर्ती सूची

Correct answer: C

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions