MPSC PYQIndian Politymarathi
बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारसी ओळखा. अ. ग्राम पंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिर्धीसह स्थापन करावी. ब. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिर्धीसह स्थापन करावी. क. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत.
A.फक्त अ, ब
B.फक्त ब, क
C.फक्त अ, क
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: C