MPSC PYQIndian Politymarathi

खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा (राज्य विधिमंडळ). अ. सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते. ब. धन विधेयक हे मंत्र्याद्वारे किंवा खाजगी सदस्यांद्वारे मांडले जावू शकते.

A.फक्त अ
B.फक्त ब
C.अ व ब दोन्ही
D.वरीलपैकी एकही नाही

Correct answer: A

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions