MPSC PYQIndian Politymarathi
खालीलपैकी अयोग्य कथन/ने ओळखा. अ. एच.व्ही.आर. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते. ब. एस.एन. मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. क. प्रेम बिहारी नारायण रायझादा हे भारतीय संविधानाचे सुलेखनकार होते.
A.फक्त अ, ब
B.फक्त ब, क
C.फक्त अ, क
D.वरीलपैकी एकही नाही
Correct answer: A