MPSC PYQHistorymarathi

जोड्या लावा: राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व ठिकाण — अध्यक्ष अ. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 – कलकत्ता — I. बद्रुद्दिन तय्यबजी ब. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 – मद्रास — II. विल्यम वेडरबर्न क. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 – अलाहाबाद — III. दादाभाई नौरोजी ड. काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889 – मुंबई — IV. जॉर्ज युल

A.अ-III, ब-I, क-IV, ड-II
B.अ-II, ब-III, क-I, ड-IV
C.अ-IV, ब-II, क-III, ड-I
D.अ-I, ब-IV, क-II, ड-III

Correct answer: A

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions