MPSC PYQIndian Politymarathi
केंद्र सरकारने 44 व्या घटनादुरूस्तीद्वारे ___ संविधानाच्या तिसऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळला.
A.समतेचा हक्क
B.स्वातंत्र्याचा हक्क
C.संपत्तीचा हक्क
D.धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
Correct answer: C
Correct answer: C