MPSC PYQIndian Politymarathi
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही?
A.समानतेचा अधिकार – अनुच्छेद 14 ते 18
B.शोषणाविरूद्धचा अधिकार – अनुच्छेद 20 ते 22
C.धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार – अनुच्छेद 25 ते 28
D.सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार – अनुच्छेद 29 ते 30
Correct answer: B