MPSC PYQIndian Politymarathi

सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष ___ हाच असतो.

A.आमदार
B.खासदार
C.सरपंच
D.उपसरपंच

Correct answer: C

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions