MPSC PYQIndian Politymarathi

लहान शहरांच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती ___ असू शकते. अ. पूर्णपणे निवडलेली. ब. राज्य सरकार द्वारे पूर्णपणे नामनिर्देशित. क. अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित.

A.फक्त अ, ब
B.फक्त ब, क
C.फक्त अ, क
D.वरीलपैकी सर्व

Correct answer: D

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions