MPSC PYQHistorymarathi

महाराष्ट्रातील 1857 च्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. साताऱ्चे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळविण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले. ब. कोल्हापूरात 31 जुलै 1857 रोजी 21 व्या व 28 व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले. क. नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तकपुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. ड. 11 एप्रिल 1858 रोजी आंबा पाणीचे लढाईत भिल्लांचा पराभव झाला.

A.फक्त अ आणि ब
B.फक्त क आणि ड
C.फक्त अ, ब आणि क
D.फक्त ब, क आणि ड

Correct answer: B

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions