MPSC PYQCurrent Affairsmarathi

देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील ___ गावात सुरू केली आहे.

A.हिंगणा
B.कळमेश्वर
C.वद्धमना
D.बेलतरोडी

Correct answer: C

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions