MPSC PYQCurrent Affairsmarathi

खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? अ. रवि अश्विन ब. हरविंदर सिंह क. आय. एम. विजयन ड. पी. आर. श्रीजेश

A.फक्त अ, ब, क
B.फक्त ब, क, ड
C.फक्त अ, ब, ड
D.वरीलपैकी सर्व

Correct answer: A

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions