MPSC PYQCurrent Affairsmarathi

पीएम धन-धान्य कृषी योजना (PMDDKY) बाबत खालीलपैकी योग्य कथन/ने ओळखा. अ. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली. ब. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे.

A.अ आणि ब दोन्हीही
B.फक्त ब
C.फक्त अ
D.वरीलपैकी नाही

Correct answer: C

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions