MPSC PYQCurrent Affairsmarathi
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्राम पंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला?
A.ग्राम पंचायत रोहिणी
B.ग्राम पंचायत कवठे महापिर
C.ग्राम पंचायत हिवरे बाजार
D.ग्राम पंचायत रायगड सिद्धी
Correct answer: A