MPSC PYQCurrent Affairsmarathi

सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना "आवासाचा अधिकाराला" संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मुलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे?

A.अनुच्छेद 19
B.अनुच्छेद 21
C.अनुच्छेद 20
D.अनुच्छेद 32

Correct answer: B

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions