MPSC PYQHistorymarathi

खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? अ. 'शारदासदन' आणि 'आर्य महिला समाज' या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब. इ. स. 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने 'कैसर-ए-हिंद' या पदवीने सन्मान केला. क. इ. स. 1894 साली त्यांनी 'हिंदु लेडिज सोशल क्लब' ची स्थापना केली. ड. ठाकरसी, टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले.

A.हिंदु लेडी डॉ. रखमाबाई
B.पंडिता रमाबाई
C.रमाबाई रानडे
D.डॉ. आनंदीबाई जोशी

Correct answer: C

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions