MPSC PYQEconomicsmarathi

सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष ___ हे आहेत. अ. विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे. ब. भविष्यातील कर्ज – GDP गुणोत्तर आजच्या कर्ज : GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे. क. भविष्यासाठी कर्ज – GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते.

A.अ आणि ब
B.ब आणि क
C.अ आणि क
D.अ, ब आणि क

Correct answer: D

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions