MPSC PYQEconomicsmarathi
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे ___. अ. स्थूल प्रजनन दर घटविणे ब. 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे क. स्त्री-पुरुष (लिंगभाव) समानता आणणे ड. 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे
A.फक्त अ आणि ब
B.फक्त ब आणि ड
C.फक्त अ आणि क
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: A