MPSC PYQEconomicsmarathi
पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा? (1) चौदावा वित्त आयोग – वाय. व्ही. रेड्डी (2) दहावी पंचवार्षिक योजना – 2003 – 2008 (3) सीमा शुल्कातील घट – वित्तीय क्षेत्रातील सुधारणा (4) 2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट – स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.8%
A.(1) चौदावा वित्त आयोग – वाय. व्ही. रेड्डी
B.(2) दहावी पंचवार्षिक योजना – 2003 – 2008
C.(3) सीमा शुल्कातील घट – वित्तीय क्षेत्रातील सुधारणा
D.(4) 2022-23 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट – स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.8%
Correct answer: A