MPSC PYQEconomicsmarathi
सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन (FRBM) कायद्याचा आढावा घेण्यासाठी ___ यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नियुक्त केली.
A.एल. के. झा
B.एन. के. सिंग
C.राजा चेलय्या
D.एम. नरसिंहम्
Correct answer: B