MPSC PYQEconomicsmarathi
लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? अ. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त ब. लोकसंख्येची जलदवाढ क. मृत्यूदरात लक्षणीय वाढ ड. जन्मदरात लक्षणीय घट
A.फक्त अ
B.फक्त अ आणि ब
C.फक्त क
D.फक्त ड
Correct answer: D
Correct answer: D