MPSC PYQEconomicsmarathi
भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? अ. 1948 च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ब. 1948 च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956 च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्व दिल्याचे दिसून येते. क. 1991 च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले.
A.फक्त अ
B.अ आणि ब
C.फक्त क
D.वरील सर्व
Correct answer: C