MPSC PYQEconomicsmarathi

दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने केले? अ. तेंडुलकर समिती ब. रंगराजन समिती क. विजय केळकर समिती ड. आर. एन. मल्होत्रा समिती

A.फक्त अ
B.फक्त अ आणि ब
C.फक्त क
D.फक्त ड

Correct answer: B

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions