MPSC PYQGeographymarathi

[रद्द] खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा. (1) वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूर च्या नैऋत्येस आहे. (2) कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. (3) वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खुळी या उपनद्या येऊन मिळतात. (4) तावरजा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात.

A.1
B.2
C.3
D.4

Correct answer: CANCELLED

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions