MPSC PYQHistorymarathi
3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? अ. कृष्णा रामा कुऱ्हाडे ब. वि. स. पागे क. गोविंद खोत ड. डॉ. य. कृ. सोवनी
A.फक्त अ आणि ब
B.फक्त ब आणि क
C.फक्त ब, क आणि ड
D.वरील सर्व बरोबर
Correct answer: D