MPSC PYQGeographymarathi

थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?

A.पाल-जळगाव
B.तोरणमाळ-धुळे
C.महाबळेश्वर-सातारा
D.लोणावळा-पुणे

Correct answer: B

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions