MPSC PYQGeographymarathi
खालील विधानापैकी चुकीचे/ची विधान/ने कोणती/ते आहे/त? अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्ये नेपाळी सीमेला लागून आहेत. ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे, जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये बसलेला आहे. क. भूतान हा देश नेपाळ या देशाचा शेजारी आहे.
A.अ आणि ब
B.ब आणि क
C.क आणि अ
D.फक्त क
Correct answer: C