MPSC PYQGeographymarathi

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण-2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील?

A.25 कि.मी.
B.40 कि.मी.
C.50 कि.मी.
D.100 कि.मी.

Correct answer: A

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions