MPSC PYQGeographymarathi

खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, 2025 चे उद्दिष्ट नाही? अ. मासेमाराची सामाजिक, भौतिक व आर्थिक सुरक्षा. ब. मासेमाराचे उत्पन्न चारपटीने वाढवणे. क. शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे.

A.सर्वच प्रमुख उद्दिष्टे आहेत
B.फक्त अ, क आणि ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही
C.फक्त अ आणि ब उद्दिष्टांत नाहीत
D.फक्त क आणि ड उद्दिष्टांत नाहीत

Correct answer: B

Source paper

MPSC Group-C Combined Pre 2025 (Marathi)

Practice more questions