MPSC PYQHistorymarathi
सन 1915 मध्ये म. गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? अ. बिहार मधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न. ब. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न. क. अहमदाबाद शहरातील मील मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष. ड. मुस्लीमासाठी स्वतंत्र मतदार संघाची निर्मिती करणे.
A.'अ', 'ब' आणि 'क'
B.'अ', 'क' आणि 'ड'
C.'ब', 'ड' आणि 'अ'
D.'अ', 'ब', 'क' आणि 'ड'
Correct answer: A