MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

जर एक रक्कम द.सा.दे.शे. 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक ₹ 750 आहे, तर ती रक्कम किती?

A.75,000
B.60,000
C.15,000
D.90,000

Correct answer: A

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions