MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

दोन संख्याचे गुणोत्तर 3 : 4 या प्रमाणात आहेत व त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या?

A.12, 16
B.9, 12
C.6, 8
D.15, 20

Correct answer: A

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions