MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 3 : 4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती?

A.25 वर्षे
B.30 वर्षे
C.40 वर्षे
D.45 वर्षे

Correct answer: C

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions