MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. V ही व्यक्ती An च्या शेजारी आणि S ही व्यक्ती G च्या शेजारी आहे. G ही व्यक्ती Aj च्या बरोबर नाही. Aj बाकाच्या डाव्या टोकाला आणि S बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. V ही व्यक्ती An च्या उजवीकडे आहे. V आणि S सोबतीने बसल्या आहेत. जर G आणि V यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले विधान निवडा.

A.त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहे हे माहीत नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाही.
B.G मधल्या स्थानावर आहे.
C.V टोकाच्या स्थानावर आहे.
D.An दोनांपैकी एक टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे.

Correct answer: A

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions