MPSC PYQCurrent Affairsmarathiराजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, ते कोणत्या भारतीय राज्यात आहे?A.आंध्र प्रदेशB.कर्नाटकC.असामD.उत्तराखंडCorrect answer: CSource paperMPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)Practice more questions