MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल?

A.मोहन, चेतन, अशोक, नरेश, कृष्णा
B.चेतन, मोहन, अशोक, नरेश, कृष्णा
C.चेतन, अशोक, मोहन, नरेश, कृष्णा
D.चेतन, नरेश, मोहन, अशोक, कृष्णा

Correct answer: C

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions