MPSC PYQMathematics & Reasoningmarathi
[उतारा आधारित] प्रोटिन्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. पुढे दिलेल्या विधानांतून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा.
A.पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे.
B.जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरणस्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्ष्यक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घालला पाहिजे.
C.सागरांवर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यांत व नद्यांत राहणारे गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन दिले पाहिजे.
D.फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती परिस्थितीकोच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे.
Correct answer: B