MPSC PYQMathematics & Reasoningmarathi

उपलब्ध असलेल्या विदेल्या, एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढीलप्रमाणे उघड झाले आहे. खाजगी चार चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्यानंतर बस, ट्रक आणि शेवटी दोन चाकी वाहने प्रदूषण करतात. (a) शहरांच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. (b) एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल.

A.(a) व (b) हे दोन्ही निष्कर्ष काढता येतात.
B.फक्त (a) हा निष्कर्ष काढता येतो.
C.फक्त (b) हा निष्कर्ष काढता येतो.
D.(a) किंवा (b) यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही.

Correct answer: D

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions