MPSC PYQSciencemarathiखालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांडऱ्या रक्त पेशींची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते?A.लिम्फोसाइट्सB.मोनोसाइट्सC.इसिनोफिल्सD.बेसोफिल्सCorrect answer: DSource paperMPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)Practice more questions