MPSC PYQSciencemarathi

मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे कारण:

A.प्लाझमोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकारक प्रतिक्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो
B.प्लाझमोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो
C.प्लाझमोडियमला जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी दोन यजमान लागतात
D.(1) आणि (2) दोन्ही

Correct answer: D

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions