MPSC PYQSciencemarathi

पुढील विधानांचा विचार करा: विधान I: बॅसिलस थुरिंगिएन्सीस हे एक मायक्रोबीयल कीटकनाशक आहे. विधान II: बेव्हेरिया बासियाना हि बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते.

A.विधान I बरोबर आणि विधान II चूक आहे
B.विधान I चूक आणि विधान II बरोबर आहे
C.दोन्ही विधाने चूक आहेत
D.दोन्ही विधाने बरोबर आहेत

Correct answer: D

Source paper

MPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)

Practice more questions