MPSC PYQCurrent Affairsmarathi
'मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजने' बाबत खालीलपैकी, कोणती विधाने बिनचूक आहेत? (a) ही योजना 2018 मध्ये दिल्ली सरकारने सुरू केली. (b) भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. (c) या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आला आहे.
A.फक्त (a) व (b)
B.फक्त (a) व (c)
C.फक्त (b) व (c)
D.वरील सर्व
Correct answer: B