MPSC PYQSciencemarathiहेटरोनेरीस मध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात. त्या जननग्रंथी खंडास _________ म्हणतात.A.एपिटोकB.एटोकC.हेटरोगेनीD.मेटाबोलीCorrect answer: ASource paperMPSC गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 (मराठी)Practice more questions