MPSC PYQSciencemarathi
जेव्हा-जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्त्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारितेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारिततेत बदल दिसून येतो. याला _________ म्हणतात.
A.हॉयगेन्सचा प्रभाव
B.ज्युल्सचा प्रभाव
C.डॉपलरचा प्रभाव
D.रमणचा प्रभाव
Correct answer: C