MPSC PYQSciencemarathi
सामान्य डोळा 25 सेमी पेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही कारण:
A.डोळ्याचे नाभीय अंतर 25 सेमी आहे.
B.दृष्टिपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेमी आहे.
C.डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही.
D.डोळा हा नाभीय अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही.
Correct answer: A